
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

पुणे :आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Akash More Baramati By election 2026: बारामती विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. दिल्लीतूनच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ...

पुणे :Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, ही निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसने आधीच जाहीर केले होते. काँग्रेसकडून आता आकाश मोरे यांच्या उमेदवारीचीही घोषणा करण्यात आली आहे. ...

राष्ट्रीय :दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : महाराष्ट्रात एका संयुक्त कारवाईत, दिल्लीत खेळण्यातील कार बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांचा हा कट वेळेपूर्वीच उधळून लावण्यात आला. ...

महाराष्ट्र :"सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे संकेत
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात सीडीआर लीक प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि अटक केलेल्या स्वयंघोषित बाबाच्या मालमत्तेची ईडीकडून चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

पुणे :पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम घोडके हा पत्नी सारिका हिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार तिच्याशी वाद घालत होता. या वादातूनच त्याने संतापाच्या भरात सारिका हिला बेदम मारहाण केली. ...

क्रिकेट :काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
जो संघ मालक कठोर स्वभावामुळे चर्चेत असायचा त्याचं मवाळ रूप दिसलं ...

आंतरराष्ट्रीय :"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
Donal Trump on Iran: होर्मुझ सामुद्रधुनीवर अजूनही पूर्णपणे खुली झालेली नसून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला नरकात पाठवण्याची धमकी दिली आहे. ...

राष्ट्रीय :बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
'राज्यात टीएमसीच्या भ्रष्टाचार, हिंसा आणि प्रशासनातील अपयशामुळे जनतेमध्ये मोठा संताप आहे. ' ...

राष्ट्रीय :होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
ऑइल इंडिया जैसलमेरमधील बागेवाला तेल क्षेत्रातून कच्चे तेल टँकरद्वारे गुजरातच्या मेहसाणा येथील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC) प्रकल्पांपर्यंत पोहोचवते ...

ठाणे :सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना याच भावनेतून सर्व पक्षांनी सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केले. ...

क्रिकेट :SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
रिषभ पंतच्या भात्यातून आलेली नाबाद अर्धशतकी खेळी लखनौच्या संघाला मोठा दिलासा देणारी आहे. ...
